माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • शिष्यवृत्ती परिक्षा

        पाचवी -आठवी शिष्यवृत्ती परिक्षा 

    हॉलतिकीटची प्रिंट काढणे.

    1. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर  आपल्या समोर शिष्यवृत्ती ची website चे home page दिसेल.

    2. त्यात user name मध्ये शाळेचा udise क्रमांक टाईप करा व या पूर्वी वापरलेला पासवर्ड लिहावा.

    3. आपल्या शाळेच्या नावाच्या बाजूला एक chek box आलेला असेल त्यात क्लिक करावे.

    4.  लॉगिन करावे.

    5. आता आपल्या शाळेत जर ५वी व ८वी दोन्ही इयत्ता असतील तर pup  व pss या option च्या खाली Hall ticket या टॅब वर क्लिक करा.

    6. आपल्या शाळे अंतर्गत भरलेले सर्व फॉर्म ची pdf file डाउनलोड होईल.त्याची प्रिंट काढून घ्या.

                

     # अॉनलाइन शाळा माहिती भरणे pdf मार्गदर्शिका डायरेक्ट डाउनलोड
             विषय / वर्ग                 पाचवी                       आठवी      
        परिक्षा स्वरुप       क्लिक करा.       क्लिक करा.
             मराठी         क्लिक करा.       क्लिक करा.
             इंग्रजी      क्लिक करा.       क्लिक करा.
            गणित      क्लिक करा.       क्लिक करा.
          बुध्दीमत्ता      क्लिक करा.       क्लिक करा.





    # शिष्यवृत्ती मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी इथे क्लिक करा.

    # पाचवी व आठवी परिक्षेचे स्वरुप व विषयाचा अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी खालील टेबलामधील क्लिक करा शब्दावर टिचकी मारा




    -------------------------------------------------------------

    # शिष्यवृत्ती परिक्षेचा अॉनलाइन फॉर्म भरण्याचे वेळापत्रक असे =>

    🖨 *PUP/PSS स्कॉलरशिप परिक्षा फेब्रुवारी 2017* 📄

    〰〰〰〰〰〰〰〰
    *_अॉनलाइन आवेदनपत्र भरण्याबाबतचे वेळापत्रक_*
    〰〰〰〰〰〰〰〰

    🅾 *नियमीत शुल्कासह* 🅾

    🖥 _1. पाचवी / आठवी शिष्यवृत्ती परिक्षा विद्यानिकेतन प्रवेश परिक्षा आवेदनपत्र भरणे._
    👉🏻 ```दि.1 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2016```

    💸 _अॉनलाइन अथवा आॉफलाइन पध्दतीने परिक्षा शुल्क भरणे._
    👉🏻 ```1 डिसेंबर 2016 ते 2 जानेवारी 2017```

    📑 _चलन अपडेट करणे, प्रपत्र "अ"ची प्रिंट घेणे._
    👉🏻  ```1 डिसेंबर 2016 ते 3 जानेवारी 2017```
    〰〰〰〰〰〰〰〰

    ⭕ *विलंब शुल्कासह* ⭕

    🖥 _1. पाचवी / आठवी शिष्यवृत्ती परिक्षा विद्यानिकेतन प्रवेश परिक्षा आवेदनपत्र भरणे._
    👉🏻 ```दि.1 जानेवारी ते 7 जानेवारी 2017```

    💸 _अॉनलाइन अथवा आॉफलाइन पध्दतीने परिक्षा शुल्क भरणे._
    👉🏻 ```3 जानेवारी ते 9 जानेवारी 2017```

    📑 _चलन अपडेट करणे, प्रपत्र "अ"ची प्रिंट घेणे._
    👉🏻  ```3 जानेवारी ते 10 जानेवारी 2017```
    〰〰〰〰〰〰〰〰

    🚫 *अतिविलंब शुल्कासह* 🚫

    🖥 _1. पाचवी / आठवी शिष्यवृत्ती परिक्षा विद्यानिकेतन प्रवेश परिक्षा आवेदनपत्र भरणे._
    👉🏻 ```दि.8 जानेवारी 2017 ते परिक्षेच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत```

    💸 _अॉनलाइन अथवा आॉफलाइन पध्दतीने परिक्षा शुल्क भरणे._
    👉🏻 ```दि.8 जानेवारी 2017 ते परिक्षेच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत```

    📑 _चलन अपडेट करणे, प्रपत्र "अ"ची प्रिंट घेणे._
    👉🏻  ```दि.8 जानेवारी 2017 ते परिक्षेच्या पंधरा दिवस अगोदरपर्यंत```
    〰〰〰〰〰〰〰〰