माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • ब्लॉगनिर्मीती व अद्ययावतीकरण

    ब्लॉगनिर्मीती व रचना
    १. ब्लॉगसाठी साइन होणे व ब्लॉग निर्माण करणे.

    यापैकी फक्त पहिला भाग पहा-ब्लॉग sign in


    यापैकी दुसरा भाग पहा- ब्लॉगची प्राथमिक रचना

    2. ब्लॉगवर पोस्ट टाकणे.

    3. ब्लॉगसाठी विविध पेजेस तयार करणे.
    4. तयार पेजेस आडव्या कॉलममध्ये मांडणे.
    Adding pages to the subheading of the blog
    5. ब्लॉग पेजमधील एखाद्या शब्दास/शब्दसमुहास इतर ब्लॉग /वेबची लिंक कशी द्यावी.

    पुढील व्हिडीओ लवकरच अपलोड होतील. धन्यवाद!!!

    हे video येथे व्यवस्थित दिसत नसतील तर youtube ला जा व tanaji somwanshi असे सर्च करा, सर्व video येतील...