आपणास माहिती अॉनलाइन भरावयाची असते. व आशा सर्व वेबसाइट्सचे ॲड्रेस / पत्ते प्रत्येकवेळी लक्षात ठेवणे शक्य नसते. तर अशा सर्व वेबसाइट्सवर आपणास डायारेक्टपणे घेऊन जाणाऱ्या ब्लॉगपेजवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. यामध्ये आणखी भर घालण्यासाठी किंवा आपल्या सुचनांसाठी आपण आम्हाला mymarathischool@gmail.com येथे इ-मेल करु शकता.