माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • वाचकांचे निवडक अभिप्राय

    माय मराठी शाळा संकेतस्थळावरील वाचकांचे निवडक अभिप्राय या सदरात आपले स्वागत !!!

    आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपुर्ण असून त्या या संकेतस्थळातील उजव्या बाजूच्या स्लाईडबारमधील खालील बाजूला असणारा संपर्क फॉर्ममध्ये आपले नाव, शाळा व जिल्हा यासह भरुन द्याव्यात. निवडक प्रतिक्रियांना येथे प्रसिद्धी दिली जाईल.

    नमस्कार आपला माय मराठी शाळा हा ब्लॉग पाहिला! खुप छान वाटला। आमचा जिल्हा महाराष्ट्र सीमेवर असल्याने शाळा ही मराठी माध्यमची आहे! विद्यार्थ्यांनच्या मातृभाषेच्या विकासात आपल्या ब्लॉग चा खुप उपयोग होईल। आणि मराठीचा मान उंचावेल। आपन केलेला प्रयत्न खरच वाखानन्या जोगा आहे। माझे 10वी पर्यन्त चे शिक्षण मलकापुर महाराष्ट्रात झालेले आहे। ब्लॉग वरील देशभक्ति गीत ऐकून मला माझ्या बालपनीचा काळ आठवला। आपल्या ब्लॉग वरील माहिती नक्कीच शिक्षणा सारख्या पवित्र कार्यात उपयोगी ठरेल। आपल्या या उत्कृष् कार्या बद्दल आपले खुप खुप आभार व अभिनन्दन 🙏🙏🙏🙏🙏 श्री रविकांत सातारकर सहायक अध्यापक एम.ए., डी.एड.शासकीय मराठी माध्यमिक शाळा संग्रामपुर ता.जि.बुरहानपुर मध्यप्रदेश मो.09977230161 

    I like ur app also ur helpfull filling to everyone ,teacher. विनम्र,Mahendra swami |

    आपल्या ब्लाँगवर शिक्षकांसाठी लागणारी प्रत्येक माहीती उपलब्ध आहे.शिक्षकांना त्यांच्या क्षेत्रातील कोणतीही माहीती जर हवी असेल तर ती माहीती आपल्या ब्लाँगवर आहेच.विनम्र,मुन्ना रामदास कोठाळे |

    I like your blog, it's really amazing and helpful for not only teachers but administrator.... Thanking you!!! विनम्र,Vishal Narayan Bodhane | 

    तानाजी सर अतिशय सुंदर अशी वेबसाइट तुम्ही तयार केलात त्याबद्दल आभारी आहोत. या साईट द्वारे वेगवेगळे उपक्रम शाळेत घेता येऊ लागले. यामुळे खुप मदत होउ लागली.धन्यवाद सर.विनम्र,Pathan A.C.

    खुप छान व सर्वांना उपयोगी असा blog! विनम्र,namrata ajay dongre |

    This Blog is very very good! I like it very much! Thanks for creating such beautiful educational blog.☆☆☆☆ विनम्र,Dhanawade p K |

    सोमवंशी सर..!! आपला ब्लाॅग अप्रतीम झाला आहे..!! विनम्र, अल्ताफ अत्तार हुसेन, मोहोळ जि.सोलापूर

    श्री तानाजी सोमवंशी सर... आपला हा ब्लॉग खुपच चांगला असून विद्यार्थी,पालक व शिक्षकांना अध्ययन, अध्यापनासाठी खुपच उपयुक्त आहे.प्रगत महाराष्ट्र करण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.यात तिळमात्रही शंका नाही. आपण करत असलेल्या कार्यास सलाम व मनःपूर्वक शुभेच्छा!!      आपला  मित्र,  श्री जयराज सोदले,  तालुकाध्यक्ष शिक्षक काँग्रेस, चाकूर  9421969373.



    आपल्या कार्यास प्रणाम!!! संगणकावर काम करताना येणार्या अडचणी, नविन माहीती उत्कृष्ट!  very well gauidance!!  शैक्षणिक उपक्रमांचा अथांग सागर!!! आपले असेच मार्गदर्शन मिळो!!! आपल्या ऋणाईत.... शशिकांत अंञे. 

    अप्रतिम माहिती मिलळालीविनम्र,shailaja more |