माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • रचनावादी ऐच्छिक उपक्रम


       खालील रचनावादी प्रासंगिक उपक्रमाची पुर्ण माहिती पाहण्यासाठी त्याच्या नावावर क्लिक करा.

    1. माय फ्रेंड गणेशा -
    गणपतीच्या माती / चिखलाच्या मुर्ती तयार करणे.

    2. मान्यवर आपल्या भेटीला - 
    दर महिन्याला किंवा विशिष्ट कालावधीनंतर परिसरातील विविध वैशिष्ट्येपुर्ण व्यक्तींची मुलाखत घेणे.

    3. बाल वैज्ञानिक - बालचमुमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी उपयुक्त उपक्रम

    4. वृक्ष माझा सखा -  वृक्ष संगोपन व संवर्धन यासाठी हा उपक्रम