माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • हाईक [Hike] वापर

    मित्रांनो whats app पेक्षा Hike मेसेंजर आपणास अनेक सुविधा देते.  शिवाय भारतीय असणारे हे ॲप अगदी मोफत आपणास आजीवन वापरता येते. आपल्या अध्ययन-अध्यापन प्रक्रीयेत याचा आपण खुप चांगल्या प्रकारे उपयोग करु शकतो.
    सर्व प्रकारच्या शैक्षणिक अपडेट्स व उपक्रम यावर चर्चा करणाऱ्या व राज्यभरातील ५०० शिक्षकांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा देणाऱ्या माझ्या राज्यस्तरीय hike ग्रुपवर समाविष्ट होण्यासाठी comment box मध्ये आपला hike क्र. टाका.
    याठिकाणी आपण hikeच्या अडचणी व नवीन सुविधांचा उपयोग शिकणार आहोत!

    301. हाईक वरील नजगे-Nudge कसे बंद करायचे?

    302. हाईकच्या हव्या त्या ग्रुपवर सभासद कसे ॲड करायचे?

    303. हाईक वापरताना नेट डाटा कसा वाचवावा? [विविध उपयोग]

    304. नविन ग्रुप तयार करणे, अनेक ॲडमीन बनविणे, ग्रुप सोडणे, म्यूट करणे इ. ग्रुपबाबत सर्व माहिती.

    लवकरच व्हिडीओ अपलोड होतील. आणखी कोणते व्हिडीओ हवे असल्यास खाली कमेंट टाका. अॉनलाइन कार्यशाळेचे सर्व व्हिडीओ डायरेक्ट youtube वर पाहण्यासाठी "tanaji somwanshi" असे सर्च करा.