माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • रचनावादी वार्षिक उपक्रम


    रचनावादाचे वर्षभर राबवायचे उपक्रम आपण इथे पाहणार आहोत. हव्या त्या उपक्रमाची पुर्ण माहिती पाहण्यासाठी त्याच्या नावावर क्लिक करा.

    1. विद्यार्थी संसद - शाळा मंत्रीमंडळ रचना, कार्य व उपयुक्तता

    2. विद्यार्थी बचत बँक - बँकनिर्मीती, नियम व उपयुक्तता

    3. अंधश्रध्दा निर्मुलन सभा - सभेच्या स्थापनेचा उद्देश, प्रक्रिया व कार्य