माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • अॉनलाइन कार्यशाळा संकल्पना

    महाराष्ट्र ॲडमीन पँनल प्रस्तुत-
    "प्रगत महाराष्ट्रातील प्रत्येक शाळेचा प्रगत ब्लॉग"

    मित्रांनो Online कार्यशाळेत तंत्रज्ञानामधील नवनवीन तंत्रे शिकणार आहोत. यात आपण ब्लॉगनिर्मीती व त्यातील अडचणींवर मात करणारे अॉनलाइन प्रशिक्षण, सोशल मिडीयाचा अध्ययन-अध्यापनात कसा उपयोग करायचा, मोबाईल व संगणकवापराविषयी पुर्ण माहिती व त्यातील तंत्रे शिकणार आहोत. मी हे या ठिकाणी स्पष्ट करु इच्छितो की मी कोणी संगणक तज्ञ अथवा कोणताही संगणक कोर्स केलेला नाही. मी प्रयत्नाने जे साध्य केलेले आहे, ते आपणासमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. यात काही त्रुटी असतील तर तर मित्र म्हणून मला दाखवून द्या, मी आपले स्वागतच करेन. या कामासाठी मला "महाराष्ट्र ॲडमीन पँनल"ची बहुमोल प्रेरणा मिळाली, त्यांचे आभार!!!

    हव्या ते तंत्र शिकण्यासाठी त्या-त्या पर्यायावर क्लिक करा.

    1. ब्लॉगनिर्मीती व अद्ययावतीकरण

    2. व्हाट्स ॲप

    3. फेसबुक

    4. हाईक

    5. यु ट्युब

    6. इतर तंत्रे

    7. अॉनलाइन टेस्टनिर्मीती

    8. व्हिडीओ निर्मिती 

    याशिवाय आणखी कोणत्याही अडचणी असतील व त्याविषयीचे video हवे असतील तर खाली कमेंटमध्ये आपली मागणी नोंदवा.