माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • व्हाट्सॲप वापर

    Whats app च्या वापरातील नवीन तंत्र आपण येथे शिकणार आहोत, तसेच whats app च्या मदतीने आपल्या शाळेची गुणवत्ता कशी वाढवू शकतो याची चर्चाही करणार आहोत. याविषयी आपले मत या पेजच्या खाली comment मध्ये अवश्य व्यक्त करा.

    201. Whats app द्वारे एकाच वेळी एकच मेसेज सर्वांना कसा पाठवावा?
    whats app broadcast facility!

    202. Whats app चा वापरताना नेट डाटा कसा वाचवावा? [विविध उपाय]

    203. नविन ग्रुप बनवणे, अनेक ॲडमीन बनवणे, ग्रुप सोडणे, म्युट करणे इ. ग्रुपबाबत सर्व काही.

    लवकरच व्हिडीओ अपलोड होतील. आणखी कोणते व्हिडीओ हवे असल्यास खाली कमेंट टाका. अॉनलाइन कार्यशाळेचे सर्व व्हिडीओ डायरेक्ट youtube वर पाहण्यासाठी "tanaji somwanshi" असे सर्च करा.