माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • माझी शाळा-माझे उपक्रम

    शाळेतील सर्व उपक्रम येथे देणे शक्य नाही. त्यामुळे काही ठळक उपक्रमांची क्षणचित्रे देत आहे. उपक्रमांची सविस्तर मांडणी मी "उपक्रमाची मांदियाळी" या सदरात केली आहे. माझ्या शाळेतील सर्व उपक्रम हे माझ्या सर्व सहकार्यांचे फलित आहे. मी येथे सादर करणारा निमीत्तमात्र आहे.

    # "डॉ.विजय भटकर डिजीटल क्लासरुम"

      "डॉ.विजय भटकर डिजीटल क्लासरुम"या ई-लर्निंग कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्या सौ.उषाताई रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी शा.व्य.स. पदाधिकारी, ग्रा.पं. पदाधिकारी, मुअ व सर्व सशि तसेच केंप्र व प्रभारी गशि उपस्थित होते. या उपक्रमासाठी गावातील श्री. दिलीप भोसले-10,000 प्रा.पाटील सर-5,000 ग्रामपंचायत- 5,000 तसेच इतर मान्यवरांनी केलेल्या मदतीसाठी सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी दिलेल्या 10,000 मदतीसाठी गशिनी स्तुती केली. कार्यक्रमाची क्षणचित्रे.








    # लेझीम पथक सराव





    # क्रीडा स्पर्धा क्षणचित्रे





    # वक्तृत्व तथा वादविवाद स्पर्धा
       वेळेच्या अभावाने अपुर्ण राहीलेले काम लवकरच पुर्ण केले जाईल.