माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • रचनावादी शैक्षणिक साहित्य

    कच्च्या साहित्यापासून अगदी कमी खर्चात शैक्षणिक साहित्य निर्माण करता येईल.
    संकलन - सोमवंशी तानाजी

    टिप - आपणाकडेही यात काही भर घालण्यासारखे साहित्य असेल तर 9011104464 या व्हाट्स अप क्रं.वर मेसेज पाठवा.

    १) भाषा
    • प्राणी, पक्षी, फुले, फळे, भाजीपाला इ.चित्रांचे संच [नावाशिवाय  1 संच व त्यांच्या नावासहीत एक संच]
    • परिचित चित्र संच 2   •नामपट्टया     ▪ अक्षरकार्ड
    • शब्दकार्ड  यात - निवारादर्शक शब्द, समानार्थी विरुध्दार्थी शब्द, पिल्लूदर्शक शब्द, ध्वनिदर्शक शब्द,
    लिंग - वचन बदल शब्द, समूहदर्शक शब्द, इ.
    ▪ स्वरचिन्हाधारीत शब्द   ▪ जोडशब्द   ▪ कविताफलक • व्याकरणावर आधारित शब्द / वाक्यांश पट्ट्या
    ▪ मराठी वाक्ये व इतर आनुषंगिक साहित्य.
    $$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$

    2) इंग्रजी
    • परिचित इंग्रजी नावांची चित्रे [नावाशिवाय एक संच व इंग्रजी नावासहीत एक संच] यात प्राणी, पक्षी, फुले, फळे, व इतर परिचीत चित्रसंच
    • शब्द कार्डे - वरील चित्रांना जोड्या लावण्यासाठी, Rhyming words, words start with same alphabet, same pronounciation word, etc.
    ▪ इंग्रजी अक्षरे   ▪ मराठी-इंग्रजी वाक्ये
    ▪ Singular-plural     ▪ Verb form
    ▪ Word Hanger    ▪ Related words
    ▪ Rhyming words   ▪ Synonymous
    ▪ Antonyms    ▪ Capital-Small letters
    ▪ Word formation And some essential
    @@@@@@@@@@@@@@@@@@@

    ३)गणित
    • संख्याकार्ड    • अंककार्ड     • संख्याचित्रे कार्ड
    • घड्याळ     • लहान-मोठा, लांब -आखुड,उंच-ठेंगणा
    • नाणी -नोटा    • भौमितीक आकार   • चित्र स्टँम्प
    • बेरीज- वजाबाकी मॉडेल
    @मनी माळा      @उजळणी अंकात - शब्दात
    @चिन्ह +  -  × ÷ =     @वर्ग व वर्गमुळ
    @ रू १ ते १०००च्या विद्यमान नोटा
    @दोन-तीन, चार-पाच, सहा-सात अंकी संख्या घरे         @ लहान-मोठे संख्या
     व इतर आनुषंगिक साहित्य.
    &&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&&

    # वरील साहित्य निर्माण करण्यासाठी दुकानातून घ्यावे लागणारे कच्च्या साहित्याच्या यादीसाठी इथे क्लिक करा.