माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • Income Tax Software 2017-18

    आपले नाव मतदार यादीत शोधण्यासाठी किंवा भाग क्रमांक व यादी क्रमांक शोधण्यासाठी इथे क्लिक करा.



    Income Tax Excel Sheet 2017-18

    आता आपला INCOME TAX काढा, तेही आणि फक्त 2 मिनीटात. त्यासाठी खालील लिंकवरुन INCOME TAX Software डाउनलोड करुन घ्या. आणि खालीलप्रमाणे कृती करा, लगेच आपले FORM 16 तयार होऊन त्याची प्रिंटसुध्दा काढता येईल.
    📲 मोबाईलमध्ये =>WPS ॲपच्या सहाय्याने Excel Sheet उघडा, खाली सांगितल्याप्रमाणे बदल PDF मध्ये सेव करुन प्रिंट घ्या. याचा डेमो व्हिडीओ लवकरच खालील "My Marathi Tech-School" youtube channel वर लोड होत आहे. तो पाहण्यासाठी खालील लिंकवरुन संबंधित चॕनल सबस्क्राईब करुन त्यासमोरील अलर्टची बेल प्रेस करा.
    www.youtube.com/c/tanajisomwanshi
    बदल काय करायचे ? => पहिल्यांदा payment शीटवरील पिवळ्या रंगातील सर्व बदल सेव करा. त्यात तुमची माहिती, मार्च 2017 चे बेसिक व ग्रेड पे, महागाई भत्ता एरियस व कपाती टाका आणि तुम्हाला बसलेला कर विविध टॕक्स स्लॕबसह व विविध कलमासह कर बचतीची कमाल मर्यादाही पाहता येईल.

    =>माहे मार्च ते फेब्रुवारी अशा FORMATमधील  सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.


     बदली मदत कक्ष 

    जिल्हांतर्गत / आंतरजिल्हा बदली मदत कक्ष पोर्टलवर आपले स्वागत !
         अधिक माहितीसाठी read more टॕबवर क्लिक करा.

    लेटेस्ट माहिती / online कामे

    संकलित मूल्यमापन चाचणी 8 ते 11 नोव्हेंबर - गुणनोंद तक्ते, वर्ग व शाळा संकलन तक्ते, मुलभूत क्षमता प्रश्न विभागणी, विद्यार्थी / वर्ग प्रगतचे निकष इ.साठी इथे क्लिक करा.

    मुलांना उन्हाळी सुट्टीत करण्यासाठी मजेशीर कृतीयुक्त स्वाध्याय द्या व मुलांच्या सुट्या आणखी मजेशिर बनवा. हा स्वाध्याय पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 
                   
                    पाचवी -आठवी शिष्यवृत्ती परिक्षा 
            



     स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय योजना