पायाभूत मुल्यमापन श्रेणी तक्ता
मित्रांनो 22 जून 2015 चा जीआर नुसार 👇
81 ते 100 टक्के - 'अ' श्रेणी
61 ते 80 टक्के - 'ब' श्रेणी
41 ते 60 टक्के - 'क' श्रेणी
01 ते 40 टक्के - 'ड' श्रेणी
यावरून.... 👇
इ. १ ली २ री
अ —25 ते 30 गूण
ब — 19 ते 24 गुण
क — 13 ते 18 गुण
ड — 1 ते 12 गुण
************************************
🌷इयता ३ री ४ थी
अ — 33 ते 40 गूण
ब — 25 ते 32 .गुण
क — 17 ते 24 गुण
ड — 1 ते 16 गुण
************************************
🌹इयता ५ वी ६ वी
अ — 41 ते 50 गुण
ब - 31 ते 40 गुण
क — 21 ते 30 गुण
ड — 1 ते 20 गुण
**********************************
💐इयता ७ वी ८ वी
अ — 49 ते 60 गुण
ब — 37 ते 48 गुण
क — 25 ते 36 गुण
ड — 1 ते 24 गुण
वरीलप्रमाणे श्रेणी विभागणी आहे.
-------------------------------------------------------------
*पायाभूत चाचणी शेकडेवारी काढण्याची सोपी पद्धत*
*वर्गाचे शेकडा प्रमाण*
मराठी व गणित दोन्हीचे वेगवेगळे खालील सूत्राने काढावे.
सर्व विद्यार्थ्यांच्या गुणांची बेरीज ×100
-------------------------------------------------
वर्गाचा पट × चाचणीचे कमाल गुण
उदा. माझ्या शाळेचा 3 री चा पट 12 आहे.
12 विद्यार्थ्यांच्या एकूण गुणांची बेरीज 340 आहे. 3 री साठी चाचणीचे कमाल गुण 40 आहेत.
340 × 100 34000
-------------------- = --------------- = 70.83
12 × 40 480
🏅 *शाळेचे शेकडा प्रमाण*
- विषयनिहाय खालील प्रमाणे काढावे.
- सर्व वर्गांच्या शेकडा प्रमाणाची सरासरी काढावी.
उदा. 4 थी पर्यंत वर्ग असलेल्या शाळेत
एका शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण
2 री - 72% 3 री - 85.5% 4 थी - 91%
शाळेच्या मराठी विषयाचे शेकडा प्रमाण =
72 + 85.5 + 91
----------------------- = 82.83
3
असेच गणित विषयासाठी करावे.
- शाळेचे अंतिम शेकडा प्रमाण मराठी व गणित विषयाची सरासरी काढून ठरवावे.
मराठी शे. प्रमाण + गणित शे. प्रमाण
---------------------------------------------
2
उदा. गणित विषयाचे शेकडा प्रमाण 92.5 मानू.
82.83 + 92.5
--------------------- = 87.66%
2
*आता शाळेची श्रेणी खालील प्रमाणे काढावी.*
81 ते 100 - अ
61 ते 80 - ब
41 ते 60 - क
0 ते 40 - ड