माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 7. कोळसा पेढा बनतो

    : 😳😳😳😳😳😳😳
    🍀 जादूचे प्रयोग भाग 7 🍀
    🍀 कोळसा पेढा बनतो🌸
    😄
     अतिशय सोपा प्रयोग अगदी लहान मुले सुद्धा करून दाखवू शकतात
     एक गोलाकार लाबंट डबा घ्या.
    🌸 त्याची दोन्ही तोंड कापून काढले की लाबंट पाइपसारखा आकार तयार होईल.
    🌸 डब्याच्या मधोमध  तयार झालेल्या डब्यांच्या आकाराचा पत्रा कारागीराच्या हातून फिट करून घ्या.
     🌸  दोन्ही तोडांचे झाकण तयार करून फिट करून घ्या.
    🌸आता तुमच्याजवळ हल्ली एकीकडे तबांकू व एकीकडे चुना  ठेवतात याप्रकाराचा डबा तयार झाला असेल.
    🌸आता प्रयोग सुरू करण्याआधी डब्याच्या एका बाजूला कोळसा व दुसऱ्या बाजूला पेढे चाॅकलेट खान्याचे जिन्नस भरून ठेवा.
    प्रेक्षकांना डबा दोन भागात विभागला गेला हे लक्षात येणार नाही.
    😜 प्रेक्षकांना भुसावाला भाग दाखवा व खायला लावा अर्थात प्रेक्षक खाणार नाही.
    🍀 आता डब्यावर खोटे मंत्र व जादूची छडी फिरवत  हातचलाखी करून डबा उलटा करून घ्या.
    🍀   आता हळुच झाकण उघडून प्रेक्षकांना पेढे चाॅकलेट काढून दाखवा.
    🍀 हा प्रयोग एकदाच करायचा आहे प्रेक्षकांना डब्याला एकच झाकण असते हे लक्षात असल्यामुळे प्रेक्षक फसतात.

    😜😳 सुधीर बोरेकर 9420714903
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती🙏🏻