माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 8. कापडाला जाळून पुन्हा निर्माण करणे

    🌺 जादूचे प्रयोग भाग  8  🌺🌺🌺🌺

        🍀 कापडाला जाळून पुन्हा निर्माण करणे🍀

    कोणतीही हातचलाखी किंवा जादू नाही सरळसरळ विज्ञान तत्वाचा वापर करून हा प्रयोग करून दाखविता येतो.
    विद्यार्थी च्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी शिक्षकांनी हे छोटे व सोपे प्रयोग विद्यार्थी ना करून दाखविले पाहिजे.
    🍂 एक सरळ सपाट  बुड असलेले धातूचे भांडे घ्यावे  वाटीसुद्धा चालेल एक साधा रंगीत सुती कापड घ्या हा कापड भाड्यांभोवती पुर्ण पणे फिट असा आवरून घ्या व टोकाला पिळ देउन हातात जेणेकरून कापड सैल राहणार नाही.
      दुसरा एक कापड राॅकेलमध्ये बुडवून चिमट्यमाध्ये पकडून पेटवावा व वाटीवरील कापडावर ठेवावा जाळ विझल्यावर राख फेकुन वाटीवरील कापड लोकांना दाखवावे.
    कापड मुळीच जळालेला नसणार कारण वाटी ही उष्णता वाहक आहे त्यामुळे भांडे उष्णता शोषून घेते व कापड जळत नाही
    🙏🏻 टिप --  कापड जाळण्याचा प्रयोग लहान मुलांनी करायचा नाही तर मोठ्या  व्यक्ती नी करून दाखवायचा आहे🙏🏻
         सुधीर बोरेकर 9420714903
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती