माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 6.कळशीत सतत पाणी येणे

    🍀🍀🍀🍀🌸🌸🌸
    😳😳 जादूचे प्रयोगभाग6 😳😳
    🔴 कळशी त सतत पाणी येणे🔵

     जादूगर कळशीचा आकार लक्षात घेऊन दर 5ते 10 मिनीटानतंर पाणी बाहेर काढून दाखवित असतो या प्रयोगामध्ये कोठल्याही चलाखीची गरज नाही खरी जादू भाड्यांतच असते
    🌸 एक पितळेची कळशी घ्या व कळशीच्याच उंचीचा एक पितळी ग्लास घा
    ग्लासाला खाली बुडाला बारीक बारीक छिद्र पाडून  कळशीच्या तोडांतून आत सोडा  व पितळेचे डाग देउन फिट बसवा आता कळशीच्या गळ्याजवळ बारीक छिद्र पाडले की आपले जादू चे उपकरण तयार होइल.
        प्रयोगाआधी कळशी पाण्यात बुडवून पाण्याने भरून घ्यावी पेल्यातील छिद्रावाटे पाणी आत शिरते
     पाण्याने भरलेली कळशीचे छिद्र बोटाने दाबून कळशी  प्रेक्षकांसमोर पालथी करावी म्हणजे कळशीतील पेला रिकामा झालेला दिसेल नतंर रूमाल वापरून पेला कोरडा करून दाखवा.
     🌸थोडा वेळ कळशी बाजुला ठेवा व प्रेक्षकांना इतर कश्यातही रमवा पेल्यातील छिद्रावाटे पाणी आत शिरते पुन्हा प्रेक्षकांना  पाणी ओतून दाखवा  असे बरेच वेळा करते येते
    🌳 शेवटी कळशीतले पाणी संपले की पेल्यात पाणी येणे बंद होते.
    🌳 प्रत्येक वेळी कळशीत पाणी कमी कमी येते
               🌸सुधीर बोरेकर 9420714903
     गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती