माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 2. मातीला सेंटचा वास

     🐓  जादूचे प्रयोग भाग 2🐐

    🌺मातीला सेंट चा वास येतो🌺

     बुवाबाजी करणारे ढोंगी महाराज लोकांना नांदी लावण्यासाठी भक्ताला तो उभा असलेल्या ठिकाणची माती आणायला लावतो नतंर तोंड वेडेवाकडे करत मंत्र पुटपुटत आपल्या दोन बोटाच्या चिमटीमध्ये पकडत
    ती भक्ताला परत करतो व देवाने अत्तर पाठविले म्हणून वास घ्यायला लावतो व भोळीभाबडी जनता चमत्काराला बळी पडते
    🌺 कृती--चमत्कार करण्याआधी स्टिलचे भांडे घ्यायचे त्याभाड्यांमध्ये मेणाचे काही तुकडे व अत्तर टाकुण गरम करावे नतंर थंड झाल्यावर ते एका डबीत बंद करावे
    चमत्कार करावयाच्या वेळेस त्या डबीतला थोडा अत्तरमिश्रीत मेणाचा गोळा नखात लपवून घ्यावा किंवा नखाला चिपकवून घ्यावा
      🌺 कृतीच्या वेळेस भक्ताला नस तबांकू अंगारा यात हालचलाखीने मिसळावा हा सेंट ज्यामध्ये मिसळेल त्याचा पुर्ण सुगंध दरवळेल
       
            सुधीर बोरेकर 9420714903
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती