माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • 4. वस्तू गायब करणे व पुन्हा प्रगट करून दाखविणे

    : 🌺🌺 जादूचे प्रयोग 🌺🌺
            🍀भाग4🍀

    🌳🌸प्रेक्षकांनी दिलेली वस्तू  गायब करणे व पुन्हा प्रगट करून दाखविणे🌸🌳
       हा खेळ विद्यार्थी ना करून दाखवितांना एका विद्यार्थी ची मदत घ्यावी लागेल
      प्रथम जादूगर प्रेक्षकांसमोर मोठमोठे अमिष दाखवित त्याचां कडून एखादी मौल्यवान वस्तू,  अगंठी वगैरे मागून घेतो  तिला एका रूमालात ठेवून एका मुलाजवळ देतो  आता पाच मिनिटात ती वस्तु मोठी होईल असे सागंतो नतंर मुलाजवळील रूमाल झटकतो तर काय अगंठी गुप्त झालेली असते आता जादूगर अंगठीची नुकसानभरपाइ  भरून द्यावी लागेल म्हणुन नाराज होवून खुर्चीवर बसतो तोच त्याचा मदतनीस येतो  व म्हणतो तुम्ही सकाळ पासुन काहीच नाही खाल्ले हा पपईचा प्रसाद देवाने पाठविला आहे   हा खा असे म्हणून पपइ चिरताच त्यातून अंगठी निघते        किवा पपई ऐवजी  तो व्यकती  पार्सल आणतो त्यातून प्रथम कागद  कापूस नतंर कापडाच्या आत अंगंठी सापडते ती परत केल्या जाते
    🌺😳🌱कृती🌱😄🌺
    🌀  दोन एकसारखे काळ्या रंगाची रूमाल घ्या
    🌀 त्याच्या कडा शिवून घ्या पण त्याआधी  रूमालात एक अगंठी आधीच ठेवून द्या
    🌀 ही अंगठी त्या रूमालात खेळती असते ती कोणालाही दिसतही नाही व समजत पण नाही
    😳 आता प्रेक्षकाकडून अगंठी मागा व डाव्या तळहातावर रूमाल पसरवितांना ती अगंठी उजव्या हातात लपवून घ्या व त्याच हाताने रूमालातील लपवून ठेवलेली अगंठी पकडून तो रूमाल गुडांळुन ती अगंठी शेजारी ल मुलाच्या हातात द्या  व त्याला विचारा तुझ्या हातात अगंठी आहे तो हो म्हणेल
    आता ती अगंठी मोठी करण्यासाठी जादूची सडी पाहीजे ती आणण्यासाठी आतमध्ये जा व हातातील अगंठी आतमध्ये असणाऱ्या मदतनीसास देवून द्या व परत जादूची सडी घेऊन या  मुलाच्या हातावर मंत्र म्हणत तिन वेळा फिरवून रूमाल उचला तर काय  अगंठी गायब
     नतंर नाराज व्हायचे नाटक करायचे आहे तेवढ्यात मदतनीस ठरल्याप्रमाणे पपई पार्सल  बटाटा वांगे  कोणतेही एक घेवून येईल त्यातून ओरीजनल अंगठी काढून दाखवा
      विद्यार्थी ना  हातचलाखी कशी केली ती समजावून सांगा
    🌺 स्नेहसंमेलन मध्ये यावर एखादी छोटी नाटीकासुद्धा बसवू शकतो🌴

       => हा खेळ विद्यार्थी ना करून दाखवितांना एका विद्यार्थी ची मदत घ्यावी लागेल
      प्रथम जादूगर प्रेक्षकांसमोर मोठमोठे अमिष दाखवित त्याचां कडून एखादी मौल्यवान वस्तू,  अगंठी वगैरे मागून घेतो  तिला एका रूमालात ठेवून एका मुलाजवळ देतो  आता पाच मिनिटात ती वस्तु मोठी होईल असे सागंतो नतंर मुलाजवळील रूमाल झटकतो तर काय अगंठी गुप्त झालेली असते आता जादूगर अंगठीची नुकसानभरपाइ  भरून द्यावी लागेल म्हणुन नाराज होवून खुर्चीवर बसतो तोच त्याचा मदतनीस येतो  व म्हणतो तुम्ही सकाळ पासुन काहीच नाही खाल्ले हा पपईचा प्रसाद देवाने पाठविला आहे   हा खा असे म्हणून पपइ चिरताच त्यातून अंगठी निघते        किवा पपई ऐवजी  तो व्यकती  पार्सल आणतो त्यातून प्रथम कागद  कापूस नतंर कापडाच्या आत अंगंठी सापडते ती परत केल्या जाते.

    🌺😳🌱कृती🌱😄🌺
    🌀  दोन एकसारखे काळ्या रंगाची रूमाल घ्या
    🌀 त्याच्या कडा शिवून घ्या पण त्याआधी  रूमालात एक अगंठी आधीच ठेवून द्या
    🌀 ही अंगठी त्या रूमालात खेळती असते ती कोणालाही दिसतही नाही व समजत पण नाही
    😳 आता प्रेक्षकाकडून अगंठी मागा व डाव्या तळहातावर रूमाल पसरवितांना ती अगंठी उजव्या हातात लपवून घ्या व त्याच हाताने रूमालातील लपवून ठेवलेली अगंठी पकडून तो रूमाल गुडांळुन ती अगंठी शेजारी ल मुलाच्या हातात द्या  व त्याला विचारा तुझ्या हातात अगंठी आहे तो हो म्हणेल
    आता ती अगंठी मोठी करण्यासाठी जादूची सडी पाहीजे ती आणण्यासाठी आतमध्ये जा व हातातील अगंठी आतमध्ये असणाऱ्या मदतनीसास देवून द्या व परत जादूची सडी घेऊन या  मुलाच्या हातावर मंत्र म्हणत तिन वेळा फिरवून रूमाल उचला तर काय  अगंठी गायब !
     नतंर नाराज व्हायचे नाटक करायचे आहे तेवढ्यात मदतनीस ठरल्याप्रमाणे पपई, पार्सल, बटाटा, वांगे  कोणतेही एक घेवून येईल त्यातून ओरीजनल अंगठी काढून दाखवा
      विद्यार्थी ना  हातचलाखी कशी केली ती समजावून सांगा.

    🌺 स्नेहसंमेलन मध्ये यावर एखादी छोटी नाटीकासुद्धा बसवू शकतो🌴🌲🌱

                सुधीर बोरेकर 9420714903
    गांधी विद्यालय बडनेरा जिल्हा अमरावती