माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • ब्लॉग सापडत नाही ?

    🎯 आपण बनविलेला ब्लॉग सापडत नाही ? काय करावे ?
    🚥🔆♍🔆🅰🔆🅿🔆

     👉🏻 पहिल्यांदा मोबाईलवरील "google crome" ॲप ओपन करुन "blogger" असे सर्च करा. स्क्रीनवर आलेल्या रिझल्टपैकी www.blogger.com वर क्लिक करा.

    👉🏻 आता आपणास आपला email id व पासवर्ड टाकून ब्लॉग ओपन करायचा आहे. यात तीन पर्याय होऊ शकतील.

    1⃣ पहिल्यांदा आपणास email id व नंतर पासवर्ड विचारला जाईल तो अचूक नोंदवा व आलेल्या स्क्रीनवरील view ब्लॉगवर क्लिक करा.

    2⃣ आपण ज्या email id वर ब्लॉग बनविला आहे, तिच्यासहाय्यानेच आपण google crome अगोदरच login केलेले असेल तर आपणास डायरेक्ट आपला ब्लॉग दिसेल.

    3⃣ कधी - कधी तुम्ही blog साठी दिलेली व google crome वरुन login केलेली email id वेगवेगळी असते, अशा वेळी अगोदरची email id वरुन logout व्हावे लागेल व  परत blogच्या email id ने साइन इन व्हा.

    # याशिवाय ब्लॉगनिर्मीतीविषयी काही अडचणी आल्यास 9011104464 या व्हाट्स अप क्रं.वर पाठवा.

    ! सोमवंशी तानाजी !