माय मराठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत !!! मराठी भाषेतील शैक्षणिक व्यासपीठ असणाऱ्या या संकेतस्थळावर एकूण 2 मेनूबार आहेत. याखालील इमेजेसवर क्लिक केल्यास डायरेक्ट त्याच्या वेबसाईटवर नेले जाईल. त्याखालील मेनूबार हा Dropdown मेनूबार असून त्याखालील मेनूवर क्लिक केल्यास त्याखालील सबमेनू येतो व सबमेनूप्रमाणे माहितीस्थळ दर्शविले जाते.ब्लॉगवरील हवी ती माहिती शोधण्यासाठी डावीकडील स्लाइडबारच्या वर search पर्यायाचा वापर करा. ब्लॉगवर उपलब्ध अफाट माहिती विश्वातून आपणास हवी ती माहिती शोधून देण्यास ते मदत करते.
  • ①मुख्यपृष्ठ
  • ② डाउनलोड➠
  • ③ज्ञानरचनावाद➠
  • ④Online कार्यशाळा➠
  • ⑤Imp वेब्स➠
  • ⑥उपक्रमांचे जग➠
  • ⑦ई-लर्नींग/शै.ॲप्स➠
  • भाषाविकास - वाचन


    ज्ञानरचनावाद पध्दतीने भाषाविकास [मराठी विषय शिकविण्याची] पध्दती

    वाचन संकल्पना स्पष्ट होण्यासाठी वर्षा सहस्त्रबुद्धे यांचा लेख वाचा.
    वाचनाचे टप्पे

    �� ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते, टप्यांच्या पुर्ण माहितीसाठी त्यावर क्लिक करा.
    1. वाचन पुर्वतयारी
    2. अक्षर ओळख
    3. स्वरचिन्हे ओळख
    4. जोडशब्द ओळख
    5. वाक्यवाचन
    6. परिच्छेद वाचन
    7. आकलन

    �� वरील टप्यात विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत. त्याला अवघड वाटणारा  शब्दासाठी गडबड नको, त्याला त्याचा वेळ द्यावा.

    �� वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी शक्यतो अपरिचित शब्द टाळावेत.

    �� पुरेसा सराव व विविध पध्दतीचा/उपक्रमाचा अवलंब करावा, जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील.

    ��तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मला 9011104464 वर अवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.